खर्डा ग्रामपंचायत ( शिवपट्टण ) ता. जामखेड जि. अहिल्यानगर




• क्षेत्रा ३१३१.९६ हे चौ मी
• उत्तर अक्षांशः १८.२-२९.९
• पूर्व रेखांश ७३.९-७५.५
• प्राथमिक शाळा- १३
• माध्यमिक शाळा - २
• उच्च माध्यमिक / कॉलेज - ३
• प्राथमिक आरोग्य केंद्र- १
• पशुवैद्यकीय दवाखाने- 1
• अंगणवाड्या - २४
तलाव व पाझरतलाव: ४ -
• अमृत लिंग (नागोबाचीवाडी)
• पांढरेवाडी
• मुंगेवाडी
• गोपाळवाडा
महसुली गावे : ४ -
• नागोबाचीवाडी
• दरडवाडी
• मुंगेवाडी
• पांढरेवाडी
लोकसंख्या
खर्डा १०६१८ ( सन २०२१ )
• पुरुष ५५२२
• महिला ५०९५
• लहान मुले १२८३
दरडवाडी ( सन २०२१ )
• पुरुष ३८०
• महिला ३४९
• लहान मुले १४९
नागोबाचीवाडी ( सन २०२१ )
• पुरुष ३८०
• महिला ३४९
• लहान मुले १४९
दरडवाडी 729 ( सन २०२१ )
• पुरुष ३८०
• महिला ३४९
• लहान मुले १४९
मुंगेवाडी ५८१ ( सन २०२१ )
• पुरुष ३१२
• महिला २६९
• लहान मुले ७३
पांढरेवाडी १२४१ ( सन २०२१ )
• पुरुष ६५८
• महिला ५८३
• लहान मुले १५७